2 महिन्याचे बाळ किती वेळ झोपते?HealthPlanet

Posted on Mon 28th Nov 2022 : 15:46

बाळाला किती झोप आवश्यक असते
अमेरिकन एकेडमी ऑफ स्‍लीप मेडिसिनच्या अनुसार नवजात बाळ ते 12 महिने वयाच्या बाळांना 12 ते 16 तासांची झोप आवश्यक असते. तर एक किंवा दोन वर्षांच्या बाळाला दिवसातून 11 ते 14 तासांची झोप गरजेची असते.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info